परिचय
पंचायत समिती वाडा गटाची स्थापना 1962 रोजी झाली असुन तालुक्याचे एकुण क्षेत्रफळ 76.342 हेक्टर आहे. एकुण महसुली गावे 168 आहेत. ग्रामपंचायती संख्या 84 असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 1,60,924 आहे. वाडा तालुक्यामध्ये तिळसा येथे प्रसिद्ध असलेले शंकराचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात […]