कल्पवृक्ष फळबाग लागवड

कल्पवृक्ष फळबाग लागवड ही वैयक्तिक स्वरूपाची लाभ योजना असून ज्या शेतकन्याकडे ०.६० इतकी जमीन आहे अशा लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. तसेच सदर अंदाजपत्रके तीन वर्षाची असल्या कारणाने चांगले संगोपन केल्यास लाभार्थ्यांस तीन वर्ष मजुरी मिळू शकते.