ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम राबविणे
महाराष्ट्र शासन, आदिवासी विभागाकडील निर्णयानुसार रस्ते सुधारणा, रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदीर, इमारतीस कुंपन बांधणे, स्मशानशेड इ. कामे या योजनेतून करण्यात येतात. गाव निहाय आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून निधी प्राप्त होतो. प्रकल्प कार्यालयाने तयार केलेल्या आराखड्यानुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेकरीता सादर करण्यात येतात.