दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता कौशल्य विकास व विविध गुणदर्शन स्पर्धा, थेरपीचे साहित्य उपलब्ध करून देणे इ
योजनेचे स्वरूपः- पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इ. ८ वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासनाने ६० माध्यमिक जि.प. शाळांना मान्यता दिलेली आहे. शाळेना शिक्षक शासनाकडून उपलब्ध न झाल्याने या योजनेतंर्गत शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. योजनेचे निकषः इ.९ वी व १० वी वर्गाला शिकवण्यासाठी विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयासाठी पात्र प्रशिक्षित मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची निवड.