नंदनवन वृक्ष लागवड व संगोपन व संरक्षण
नंदनवन वृक्ष लागवड अंतर्गत रस्ता दुर्तफा तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच बिहार पॅटर्न पध्दतीने वृक्ष लागवड केली जाते. सदर कामांची अंदाज पत्रके तीन वर्षांचे असून पुढील तीन वर्षापर्यंत संगोपन संरक्षण केले जाते.