प्राथमिक शाळांची नवीन वर्गखोली (२२०२ आय १३८)
योजनेचे स्वरूपः जिल्हा परिषद शाळांमध्ये धोकादायक असलेल्या इमारतीचे निर्लेखन करण्यात आले आहे अशा जि.प.शाळेच्या ठिकाणी नवीन वर्गखोली इमारत उपलब्ध करुन देणे योजनेचे निकषः-शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्तावित केलेले व बांधकाम विभागाने तांत्रिक मान्यता दिलेले प्रस्ताव.