भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

कामांचे नाव नाडेप खत निर्मिती साठी खड्डा. १) खङ्गायांच्या आकार – ३.६ मीटर लांबी/३.६ मीटर/१.५ मीटर रूदो /०.९० मीटर उंची. २) प्रति युनिट खर्च रु.१६,१६०/- ३) एका वेळी २ ते २.५० टन कंपोष्ट खताची निर्मिती होते. ४) एकुण मनुष्य दिन: २७.