घरकुल
१) घरकुल लाभार्थ्यांस मांराग्रारोहयो विभागामार्फत रु. २१,०००/- अकुशल मजुरी म्हणून दिली जाते. २) १ घरकुलाच्या कामांतून ९० मनुष्य दिन निर्मीती होते. ३) घरकुलाची कामे मग्रारोहयो अंतर्गत अभिसरण (Convergence) पदध्दतीने केली जातात.