जिल्हा परिषद उपकर योजना अपंग पशुपालकांस म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य
दाखल अर्जासोबत सादर करावा. (२) अर्जदाराने स्वखर्चाने म्हशीचा तीन वर्षांचा विमा उतरविणे बंधन कारक राहील. (३) अर्जदार अचद त्याचा वैवाहिक जोडीदार शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत नसावा वा निवृत्त झालेला नसावा. (४) अर्जदाराकडे जनावरासाठी निवारा, पाणी व खाद्य याची सोय असल्याचा ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचा दाखला सादर करावा लागेल (५) एका म्हशी करिता खरेदी किंमतीच्या ९० टक्के परंतू कमाल रू. ३६०००/- अनुदान देण्यात येईल. (६) पशुपालकाने विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेला अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहिल. (७) लाभार्थीने करारनामा केल्या नंतर तसेच विम्याची रक्कम पंचायत समिती कडे जमा केल्या नंतर अनुदानाची रक्कम आगाऊ लाभार्थीच्या आधार लिंक बैंक बचत खात्यात थेट जमा करण्यात यावी.