शाळेत जाणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे
शाळेत जाणा-या आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलीना वेळेवर शाळेत पोहोचता यावे, त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.