१३वा वित्त आयोग (राज्यस्तर) कार्यक्रम राबविणे

१३वा वित्त आयोग (राज्यस्तर) कार्यक्रम राबविणे इ.जि.मा.दर्जाच्या रस्त्यांची किमान ३.०० कि.मी. लांबी तसेच ग्रामीण मार्ग दर्जाच्या रस्त्याची किमान २.०० कि.मी. लांबी मध्ये मजबूतीकरण व डांबरीकरणाची कामे या योजनेतून हाती घेण्यात येतात.