संस्कृती आणि वारसा

तिळसे मंदिर हे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील तिळसे गावात असलेले तिळसेश्वर महादेवचे पांडवकालीन मंदिर आहे, जे त्याच्या रहस्यमय देवगुणी माशांसाठी आणि महाशिवरात्रीला भरणाऱ्या मोठ्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध ठिकाणांहून हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी येतात.