किशोरवयीन मुलींना व मुलांना लैंगिक शिक्षण, जेंडर प्रशिक्षण, जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देणे

मासिक पाळी व्यवस्थापन- शाळा व महाविद्यालयातील किशोरवयीन मुलीचा विकास व सक्षमीकरण व्हावे, पोषण व आरोग्य विषयक दर्जा सुधारावा, त्याचप्रमाणे स्वच्छता प्रजनन व लैंगिक आरोग्य, कुटुंब व बालकांची काळजी घेणे याविषयी किशोरवयीन मुलींमध्ये जाणीव व जागृती निर्माण व्हावी, जीवनकौशल्ये, गृहकौशल्ये व व्यवसाय कौशल्ये याबाबत किशोरवयीन मुलीना मार्गदर्शन मिळावे, किशोरवयीन मुलीमध्ये आत्मविश्वास वाढावा मुलींना प्रशिक्षण देवून त्यांना मानसिक, शारिरिक, भावनिक आधार देणेसाठी प्रशिक्षण देणे.