अहिल्यादेवी सिंचन विहिर
तकऱ्याची शेतजमीनी अधिक प्रमाणात सिंचना खाली यावी तसेच त्यांना शेतीला मुबलक आवश्यकतेप्रमाणे पाणी देण्यासाठी सिंचन विहिरी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देण्यात येते. सिंचन विहिर योजनेसाठी लाभार्थी निवडीचे निकष १) लाभार्थ्यांस किमान ०.६० हे. सलग क्षेत्र असावे. २) लाभ धारकाच्या ७/१२ वर विहिरीची नोंद असू नये. ३)विहिर लाभार्थी जॉब कार्ड धारक असणे आवश्यक व मजुर म्हणून काम करण्यास आवश्यक. ४) भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा दाखला असणे आवश्यक. ५) विहिरीच्या खर्चाचे मापदंड विहिरीच्या बांधकामाची कमाल मर्यादा २.०० लाख.