भू-संजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग
शेतातील काडीकचरा, वनस्पतीजन्य पदार्थ, शेण व गांडूळ यांच्या पासून बनविलेल्या खताला गांडूळ खत किंवा व्हर्मी कंपोस्टिंग असे म्हणतात. १) विविध जीवाणू संजिवके व्हिटॉमिन्स आणि इतर उपयुक्त रसायने गांडूळ खतामध्ये असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. २) कामांचे नावः गांडूळ खत युनिट (व्हर्मी कंपोस्टिंग) खड्डयांचा आकार ४.० मीटर लांब / १.१५ मीटर रूंदी / ०.६० मीटर खोल. ३) मनरेगा अंतर्गत अनुदज्ञेय रक्कम रु.११५२०/- ४) एकुण मनुष्य दिन:-१५.