सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
योजनेचे स्वरूपः सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या सर्व प्रकारच्या शाळेतील अनुसूचित जमातीचे इ. १ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन उपस्थिती वाढविणे. योजनेचे निकषः- १. सर्व मान्यता प्राप्त शाळा इ. १ ली ४ थी, इ. ५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० अनुसूचित जाती जमाती विद्यार्थी उत्पन्न १ लाखापेक्षा कमी व ८०% उपस्थितीचे पात्र विद्यार्थी (सन २०२०-२१ मध्ये शिथिल).