विभागीय कार्यालयात ग्रामिण मार्ग व इतर निका मार्ग रस्त्यांचे रजिस्टर ठेवणेत आले असून PCI गुणानुक्रमानुसार, रस्त्यांच्या दर्जानुसार व जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर नियत्व यानुसार उपलब्ध निधीच्या प्रमाणात रस्ते बांधणी, रस्ते सुधारणे, रस्ते खडीकरण यासारखी कामे या लेखाशिर्षकामधून मंजूर केले जातात.