प्रधानमंत्री जनमन आवास योजना

क्षेत्र २६९ चौ. फूट क्षेत्रफळ

अनुदान व फायदे:- १. रक्कम रु. २,००,०००/- पेकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. अनुदान है PFMS प्रणालीव्दारे लाभार्थीच्या बँक खातेवर जमा करता येते. २.घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. ९०,०००/-, दुसरा हप्ता रु. ९०,०००/-, तिसरा हप्ता रु. २०,०००/- ३. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.

 

अर्ज कसा करावा सदर अर्ज awaas+ app मार्फत झाला आहे.