आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया

योजनेचे स्वरूपः बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२. (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळेच्या प्रवेशाच्या २५% जागा राखीव ठेवून प्रवेश देणे, योजनेचे निकषः- वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलीसाठी २५% राखीव जागा.