इ.५ वी व ८ वी स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्सहान शिष्यवृत्तीअनुदान

योजनेचे स्वरूपः जि.प.शाळेतील इ. ५वो व ८वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेचे निकषः- शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी.