जि.प.शाळांमध्ये विज्ञान साहित्य पुरविणे

योजनेचे स्वरूपः उच्च प्राथमिक जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संलग्न असलेले वैज्ञानिक भौगोलिक साहित्याची सुविधा उपलब्ध करुन देणे. योजनेचे निकषः जिल्हयातील उच्च प्राथमिक शाळांची टप्या टप्याने निवड करुन लाभ देणे.