जिल्हा व तालुका पातळीवर क्रिडा व विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करणे
योजनेचे स्वरूपः- विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवडनिर्माण करणे व नेतृत्व व संघ भावना वृंदीगत करणे. योजनेचे निकषः प्राथमिक व उच्च प्राथमिक गटामध्ये विविध खेळ प्रकारामध्ये वयोगटानुसार विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.