जिल्हा वार्षिक योजना (विशेष घटक कार्यक्रम)

अनुसुचित जाती/नव बौध्द लाभार्थीला पशुसंवर्धन विषयक तिने दिवसाचे प्रमुख अटी लाभार्थी ग्रामिण भागातील रहिवासी असावा. लाभार्थीने अर्जा सोबत अनुसूचित जातीचा / नव बौद्ध असल्याचा साक्षांकीत प्रशिक्षण देणे- योजनेची संक्षिप्त माहिती अनुसुचित जाती/ नव बौध्द लाभार्थ्यांना पशुपालन बाबत प्रशिक्षण देवून स्वयंरोजगारद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याकरिता मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थी गटाला तीन दिवसांचे अनिवासी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी चहा, पाणी, जेवण, प्रशिक्षण साहित्य, प्रव Hlw. प्रवास खर्च इ. करीता प्रती लाभार्थी कमाल रु.१०००/- खर्च करण्यात येतो. महिला पशुपालकांस म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य.