जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना-

एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम- एक दिवसाची १०० पिल्ले वाटप करणे-प्रमुख अटी लाभार्थी ग्रामिण भागातील रहिवासी असावा. लाभार्थीने अर्जा सोबत अनुसूचित जमातीचा / अनुसूचित जातीचा साक्षांकीत दाखला सादर करावा. लाभार्थी अगर त्याच्या कुटूंबाकडे शेत जमिन असावी.

योजनेचे स्वरुप : प्रती शेळी रु.४०००/- प्रमाणे १० शेळ्या व प्रती बोकड रु.५०००/- प्रमाणे १ बोकड रक्कम रु.४५,०००/- व ३ वर्षांचा विमा काढणे रक्कम रु.२,८४८/- एकुण रककम रु.४७,८४८/-. याकार्यक्रमा अंतर्गत लाभार्थीला विमा काढणेसाठी विमा रक्कमेच्या ७५% अगर कमाल रु.२१३६ तर शेळीगट खरेदीसाठी खरेदी किंमतीच्या ७५ % अगर कमाल रु.३३७५० अनुदान दिले जाते.

लाभार्थीने स्वतःच्या खर्चाने शेळीगट खरेदी केल्यानंतर लाभार्थीचे अनुदान त्याच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येते.