डोंगरी विकास कार्यक्रम राबविणे
सन्मा. खासदार व सन्मा. आमदार यांनी जिल्हा नियोजन समिती मार्फत सुचविलेली कामे सदर योजनांमधून करण्यात येतात. डोंगरी विकास कार्यक्रमामधून रस्ते, समाजमंदीर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड, मोऱ्या, संरक्षक भिंत, पुल बांधणेची कामे घेण्यात येतात.