पूर्व प्राथ. व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

जनेचे स्वरूपः- जि.प.शाळेतील इ. ५ वी व ८ वीमध्ये शिक्षण घेण्याच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवण्यास संधी देणे योजनेचे निकषः- जि. प. शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या इ. ५वी व इ. ८वी मध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी.