महिलांसाठी विशेष योजना

समुपदेशन केंद्र चालविणे, कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ, अत्याचार, हुंडाबळी इतर तन्हेने त्रासलेल्या तसेच मानसिकदृष्टया असंतुलित महिलांना सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशिर समुपदेशन करणे, कुमारी माता, माहेर-सासरच्या इ. महिलांचे प्रश्नांवर मोफत कायदेशिर व मानसोपचार तज्ञांची मदत मिळवून देणे व महिलांचे पुर्नवसन करणे.