मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण देणे

महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे लेगीक शोषण अशा प्रकारच्या अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी इयत्ता ४ थी ते १० वी पर्यन्तच्या व महाविद्यालयाच्या मुलीना तसेच शाळेच्या इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे, योगा व जीवन कौशल्य प्रशिक्षण देणे.