मृतकुंड शेततळे

अमृतकुंड शेततळे हि वैयक्तिक लाभाची योजना असून पुर्णतः हा अकुशल मजुरी मिळते अंदाजपत्रकीय रक्कम हि एक लाख वीस हजार रूपये इतकी आहे. तसेच शेतकऱ्याच्या ७/१२ वर ०.६ इतकी जमीन असणे आवश्यक आहे.