रस्ते सर्वसाधारण दुरुस्ती (गट-अ) करणे
यामध्ये खालील प्रकारची कामे घेता येतात- अ) डांबरी रस्ता पृष्ठभागावरील खड़े भरणे ब) खडीचे रस्ते पृष्ठभागावरील खड़े भरणे क) उखडलेले खड्ढे व पॅरापेट इ. ची पुनर्बाधणी करणे ड) किरकोळ स्वरुपात वाहून गेलेल्या भरावाची पुनस्र्थापना करणे.