शिक्षणदिन साजरा करणे
योजनेचे स्वरूपः-शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे जिल्हा परिषद शिक्षक. योजनेचे निकषः- अ) १५ वर्ष सेवा किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असावी, ब) चारित्र्य दाखला, क) शैक्षणिक व सामाजिक काम उत्कृष्ट असावे, ड) गोपनीय अहवाल उत्कृष्ट असणे.