Repairing primary schools

जिल्हा नियोजन अंतर्गत प्राथमिक शाळांची दुरुस्ती करणे शिक्षण विभागाकडून सदर योजनेचा आवश्यक कामांचा आराखडा तयार करुन बांधकाम विभागाला सादर करण्यात येतो. आराखडयातील कामांची प्रत्येक्ष पहाणी करुन निधीच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कामे पूर्ण करुन घेतली जातात.